
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

रायगड :महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
लोकशाहीत महाडसारख्या शहरात दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न निंदणीय आहे. हल्ला करणारे कोण आहेत, ते कोणाचे सुपुत्र आहेत हे सगळ्यांना माहिती आहे अशीही टीका खासदार सुनील तटकरे यांनी भरत गोगावले यांच्यावर केली. ...

तंत्रज्ञान :'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
Sanchar Saathi App benefits : 'संचार साथी' पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा आता ॲपवर आल्याने नागरिकांना फ्रॉड रिपोर्ट करणे आणि सेवा वापरणे अधिक सोपे झाले आहे. ...

नांदेड :आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ
Saksham Tate Murder Case: नांदेड जिल्ह्यातील सक्षम ताटे या तरुणाची हत्या झाली. २१ वर्षीय आंचल ममदीवारने सक्षमच्या मृतदेहाशी लग्न केले होते. यामुळे हे प्रकरण देशात चर्चेत आले आहे. ...

महाराष्ट्र :भगुर नगरपरिषद निवडणुकीत मोठा गोंधळ! शिवसेनेच्या उमेदवाराचे नावच मतदार यादीत सापडेना, डोके पकडायची वेळ...
Bhagur Municipal Council Election: शिवसेनेच्या एका उमेदवाराचेच नाव मतदार यादीत सापडत नसल्याने मतदारांमध्ये आणि निवडणूक यंत्रणेत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ...

व्यापार :जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
8th Pay Commission Salary Hike Latest Update: सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये ८ व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. यासोबतच, सोशल मीडियावर याबद्दल अनेक प्रकारचे दावे केले जात आहेत, ज्यामुळे लोक मोठ्या संभ्रमात पडले आहेत. ...

राष्ट्रीय :स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
केंद्र सरकारने नागरिकांच्या सुरक्षेसाठी विकसित केलेल्या 'संचार साथी ॲप'ला स्मार्टफोनमध्ये प्री-इंस्टॉल करणे अनिवार्य करण्याच्या आदेशावरून वाद निर्माण झाला आहे. ...

व्यापार :नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
Business Idea : नोकिया, टोयोटा, सोनीपासून सॅमसंग सारख्या अनेक कंपन्या तुम्हाला माहिती आहेत. पण, या कंपन्यांचे सुरुवातीचे व्यवसाय वाचून तुम्हालाही धक्का बसेल. कारण, कोणी टॉयलेट पेपर बनवत होतं तर कोणी भाजी विक्रेते होते. ...

राष्ट्रीय :काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
आकडेवारी सांगते मोठे मासे नाहीत, मोठी रक्कमही नाही; १ जुलै २०१५ रोजी काळा पैसा (अघोषित परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता) आणि कर लादण्याचा कायदा, २०१५मध्ये लागू झाला होता. ...

क्रिकेट :Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
SMAT 2025: बडोदाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा युवा तडाखेबाज फलंदाज अभिषेक शर्माने सुपरफास्ट अर्धशतक झळकावले आहे. ...

आरोग्य :'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
बोस्टन युनिव्हर्सिटीच्या या नवीन संशोधनातून समोर आले आहे की, तुम्ही मध्यम वयात किंवा त्याहून अधिक वयात व्यायाम सुरू केला तरीही तुमच्या मेंदूसाठी ते परिणाम कारक आहे. ...

महाराष्ट्र :'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे सर्व निकाल आता २१ डिसेंबरलाच घेण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. ...
